रक्तापलीकडचं नातं

संवेदना शुश्रूषा केंद्राच्या संपूर्ण टीमचं कौतुक करायला शब्द अपुरे आहेत . कुठल्याही गोष्टीचा मला ‘ उपयोग ‘ आहे हे पडताळत जगणं हेच आजच्या जगण्याचं मुख्य सूत्र होऊन बसलेलं

असताना तुम्ही हे जे काम करत आहेत , त्याविषयी काय म्हणू ? तुम्ही हे जे रक्तापलीकडचं नातं या सगळ्या निरागस जीवाशी जोडता आहात , ते बघून खरोखर भरून आलं , तुम्हा सर्वांचे मनापासून कौतुक … !

-अमृता सुभाष
सुप्रसिद्ध अभिनेत्री ,मुंबई
(२५ ऑक्टोबर २०१६)