वृद्धांचे सुखसदन

 

वृद्धांच्या या सुखसदनाला भेट देणे हा अतिशय सुखद अनुभव आहे .

हे कार्य कठीण व जिकिरीचे असले तरी आव्हाने पेलण्याची क्षमता असल्याने अतिशय संवेदनशीलतेने डॉ . दिलीप शिंदे व त्यांचे सहकारी हे काम करत आहेत. त्यांच्या सदॆवच्या प्रगतीसाठी माझ्या खूप शुभेच्या !

– ज्ञानेश्वर मुळे
सचिव ,विदेश मंत्रालय
(१६ जानेवारी २०१८)