संवेदना शुश्रूषा केंद्राला भेट दिली . एकाच वेळी आनंद झाला आणि काही रुग्णांच्याबद्दल ऐकून सुन्न झालो . डॉ दिलीप शिंदे अशा प्रकारचे केंद्र सुरु केल्याबद्दल तुमचं मनः पूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला लाख लाख शुभेच्या !
-डॉ . गिरीश ओक
सुप्रसिद्ध अभिनेते ,मुंबई
(७ जानेवारी २०१७)