निस्पृहतेचा साक्षात्कार

निस्पृहतेचा साक्षात्कारसंवेदना सुश्रुत केंद्राच्या विस्तारीत भागाच्या शुभारंभासाठी येण्याबाबत संवाद झाला होता . इथे आल्यावर प्रत्यक्ष ‘साक्षात्कार ‘ झाला.

ज्या निस्पृहपणे आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून हे केंद्र डॉ .शिंदे व त्यांचे सहकाऱ्यांनी सुरु केले आहे त्याला शुभेच्या तर आहेतच. पण अशी अशा आहे कि केंद्र ज्येष्ठांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणारे एक ‘ प्रेरणा केंद्र ‘ किंवा ‘ स्फूर्ती केंद्र ‘ म्हणावे.

कुमार केतकर
ज्येष्ठ पत्रकार ,मुंबई
(१ एप्रिल २०१७)