संवेदना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या संवेदना शुश्रूषा केंद्रास भेट देण्याचा योग आला .
अत्यंत सेवाभावी वृत्तीने हे केंद्र चालविले जात आहे. डॉ .दिलीप शिंदे,त्यांचे सहकारी व येथील कर्मचारी व्रतस्थ वृत्तीने काम करत असलेचे पाहून खूप कौतुक वाटले .
-खासदार संजयकाका पाटील
(२८ मे २०१८)