अपेक्षेपेक्षाही सरस

हे केंद्र सुरु केले तेव्हा आलो ,त्यानंतर दोन वर्षात तीन -चार वेळा येण्याचा योग आला . अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने केंद्र चालू आहे , असे प्रत्येक वेळी वाटत राहिले ,चांगली माणसं जोडणं आणि तयार करणं हे अशा कामासाठी अत्यंत आवश्यक आहे

असे अचूक निदान आणि त्याप्रमाणे कार्यवाही चालू आहे . असे दिसते . लगे रहो डॉक्टरसाहेब ,लगे रहो … आम्ही सोबत आहोतच !

-विनोद शिरसाठ
संपादक ,साधना ,पुणे
(१२ मे २०१८)