प्रिय मित्र डॉ . दिलीप शिंदे ,सौ . नीलम शिंदे आणि संवेदना संस्थेचे कार्यकर्ते यांनी अतिशय उदात्त हेतूने आणि निःस्वार्थ वृत्तीने सुरु केलेल्या संवेदना शुश्रूषा केंद्राचे कार्य आम्ही जवळून बघत आलो आहोत .
या कामात अल्पशी भेट आम्ही अत्यंत कृतज्ञ भावाने देत आहोत . हे काम फार फार महत्वाचे आणि मोलाचे आहे. या कार्यास आमच्या शुभेच्या !
-प्रा . अविनाश सप्रे
ज्येष्ठ समीक्षक ,सांगली
(२३ एप्रिल २०१८)