परावलंबित्वाला हात देणारं काम

आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीच्या काळात … समाजास अत्यंत उपयुक्त असलेली सेवा ,
डॉ . दिलीप शिंदे ,डॉ . सौ नीलम शिंदे ,डॉ . विनोद आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत . अत्यंत तन्मयतेने आणि तळमळीने साथ देत आहेत .त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे . ज्यांना ज्यांना शुश्रूषेची आवश्यकता आहे ,अशा वृद्ध ,विकलांग ,
विकाराने त्रस्त ,दीर्घ किंवा अल्प मुदतीसाठी परावलंबी झालेले रुग्ण अशा सर्वाना हात देण्याचे आणि त्याचबरोबर मानसिक साथ करण्याचे खूप चांगले काम डॉ . दिलीप आणि ‘टीम ‘ यांच्याकडून होत आहे. अभिनंदन … !

-डॉ अनिल मडके
सांगली (१८ जून २०१७)